महिलेवर अत्याचार ; चौघांवर गुन्हा दाखल

महिलेवर अत्याचार ; चौघांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) एका महिलेवर (Woman रामडोह (Ram Doh) येथील चौघांंनी अत्याचार (Atrocities on woman) केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

दुपारच्यावेळी शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेवर चौघांनी अत्याचार (Atrocities on woman) करण्याचा प्रयत्न केला. या आधी तीन महिन्यापूर्वीही या चौघांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार (Rape) केला होता असे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरुन संतोष अण्णासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले व ऋषिकेश काकासाहेब गोरे व संदीप गोरख आगळे सर्व रा. रामडोह ता. नेवासा या चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) भारतीय दंड विधान कलम 376(ड), 327, 456, 506, 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com