जिल्ह्यात सध्या २७३० रुग्णांवर उपचार सुरू
सार्वमत

जिल्ह्यात सध्या २७३० रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यातील एकूण करोना बधितांची संख्या १२३८८ वर

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७३० इतकी झाली आहे. Corona Update Ahmednagar

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०९, संगमनेर १, पाथर्डी १, नगर ग्रा. ४, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट ०४, अकोले १, शेवगाव १, मिलीटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा १९३, संगमनेर १८, राहाता १६, पाथर्डी ६१, नगर ग्रा. २५, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा ९, श्रीगोंदा २१, पारनेर १४, अकोले १९, राहुरी १७, शेवगाव ६, कोपरगाव २०, जामखेड ५, कर्जत ३६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com