129 सहायक फौजदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

129 सहायक फौजदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदार (सहायक पोलीस उपनिरीक्षक) पदावर कार्यरत असलेल्या 129 जणांना पोलीस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने कार्यालय अधीक्षक जगन्नाथ कुसकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

पोलीस सेवेत 30 वर्षे तर सहायक फौजदार पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या 129 जणांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव अस्थापना विभागाने समितीला सादर केला होता. समितीसमोर आलेल्या प्रस्तावाला अंतिम मंजूरी देत जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 129 सहायक फौजदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यांची नावे- माणिक शिरसाठ, बाळू घोडे, बाळू कवठे, संजय पवार, दिलीप ठुबे, बाजीराव गवारे, बाळकृष्ण मरकड, संजय धिवर, देविदास राजगुरू, सदाशिव पवार, दिनकर घोरपडे, बाळू मंडलिक, रमेश गुंजाळ, तात्यासाहेब शिंदे, जालिंदर शिंदे, सुनील पाटील, महादेव कोलते, दशरथ पडवळ, राजेंद्र उदगिरे, ज्ञानदेव डगळे, यशवंत गायकवाड, बाळासाहेब यादव, बाळू अडागळे, रमेश जगदाणे, बाजीराव फसले, शेख जलील उस्मान, शेख अल्ताफ मोहिद्दीन, जगन्नाथ बटुळे, जीवन रोकडे, अशोक रोकडे, शिवाजी फटांगरे, विजय परदेशी, बबन कोळेकर, प्रकाश कानडे, सुभाष गवते, दत्तात्रय हुलगुंडे, राजेंद्र गायकवाड, अरविंद महाजन, आयुब मेहबुब शेख, दिलीप पानसरे, संजय सोनवणे, नामदेव भोर, अशोक शिरसाठ, राजेंद्र पाटोळे, दीपक अडागळे, राजेंद्र दरंदले, शेख सादीक गंजुभाई, शिवाजी पवार, राजू धिवर, सुनील सरोदे, कमलाकांत पारधे, विलास भांगे, संभाजी दरंदले, राजेंद्र गर्गे, भानुदास नवले, शेख रौफ समद, शेख असिफ युसुफ, सुदाम फटांगरे, शेख जैनुद्दिन फजलौद्दीन, रंगनाथ राठोड, रामनाथ मोरे, पोपट टिक्कल, महादेव शिंदे, अनिल औटी, शिवाजी ढवळे, बाळासाहेब गायकवाड, राजेश गायकवाड, संजय कानगुडे, राजेंद्र गायकवाड, सुनील गायकवाड, तान्हाजी कानगुडे, काशिनाथ मरकड, शेख ईस्माइल अहमद, जितेंद्र ढवळे, भाऊसाहेब वाघमारे, प्रशांत मिसाळ, ज्ञानदेव पवार, बाळासाहेब पारधी, कोंडाजी गभाले, विठ्ठल घोडे, उत्तम रोकडे, शेषराव वाघमारे, अरविंद गुंजाळ, अनिल मोरे, अनिल भोसले, राजेंद्र मुळे, संजय खंडागळे, भास्कर गावंडे, अनिल आढाव, मोहन मुनफन, जोसेफ बोरडे, सुनील गाडळकर, नागेश्वर पाठक, शेख युसूफ लालमहंमद, शेख निसार ईस्माइल, महंमदअली सय्यदअली सय्यद, जालिंदर जासूद, महेश कुसारे, शेख हसन कासम, बाळासाहेब यादव, बाळू दिवटे, सुरेश शिंदे, पठाण अख्तरअली शेरअली, रावसाहेब शिंदे, कैलास कुर्‍हाडे, विजय शिर्के, ज्ञानदेव पंधरकर, अशोक भोसले, मोहन गाजरे, अंबादास हुलगे, शैलेंद्र ससाणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com