आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला

आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) आश्वी खुर्द (Ashwi Khurd) परिसरात मृत बिबट्या (Leopard) आढळून आला आहे. विषारी साप (Snake) चावल्यामुळे अथवा विषबाधेमुळे किंवा अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर माहिती मिळताच वनविभागाने ( Forest Department) तातडीने या मृत बिबट्याचा (Death Leopard) मृतदेह हालवल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला
नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा

आश्वीसह (Ashwi Khurd) पंचक्रोशीत बिबट्यांचा (Leopard) मोठा वावर असल्यामुळे नियमित पशुधनासह माणसावर हल्ल्याच्या (Attack) घटना घडत असता. नुकतीचं ऊस तोड मजुंराच्या चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला (Attack) झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात (Attack) चिमुकल्याचे प्राण वाचले असले तरी परिसरात बिबट्याची (Leopard) मोठी दहशत निर्माण झाली आहे.

आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला
अकोलेत सत्तारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न फसला

बुधवार सकाळी याच परिसरात काही अंतरावर प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या कोकजे वस्ती येथे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा सेलचे जिल्हा सचिव प्रशांत कोडोलीकर याच्या विहिरी जवळील शेतामध्ये पुर्ण वाढ झालेला मृत बिबट्या स्थानिक नागरीकांना बुधवारी आढळून आला होता. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन या मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. मृत बिबट्या हा 2 वर्ष वयाचा मादी बिबट्या असल्याची माहिती मिळाली आहे.

आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला
ज्यांना जे वाटत असेल ते वाटू द्या, मात्र टायगर अभी जिंदा है!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com