आरडगाव येथे वीज कोसळली

वीज ट्रान्सफार्मरसह घरातील विद्युत साहित्य जळाले
आरडगाव येथे वीज कोसळली

आरडगांव |वार्ताहर| Aradgav

राहुरी (Rahuri) तालुक्यातील आरडगाव-मानोरी शिवरस्त्यानजिक (Aradgav Manori Road) एका शेतकर्‍याच्या वस्तीनजीक झाडावर वीज कोसळली (Lightning Struck the Tree). सदर घटनेने येथील विजेचा ट्रान्सफर (Transfer of Electricity) देखील जळाला. तर शेतकर्‍याच्या घरातील विद्युत साहित्य हे जळून खाक झाले. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

आरडगाव येथे वीज कोसळली
आज-उद्या अवकाळीचे संकट

राहुरी (Rahuri) तालुक्यातील पूर्व भागात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाट असं वादळी वार्‍यात पावसाने (Rain) हजेरी लावली होती. यावेळी मोठा आवाज होताच मानोरी येथील शेतकरी शंकर शिवराम साळुंखे यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळली (Lightning Struck). यावेळी या झाडांना लगेच पेट घेतला.

आरडगाव येथे वीज कोसळली
इतिहासात प्रथमच साई संस्थानच्या तिजोरीच्या चाव्या महिलेकडे

मात्र झाडाशेजारील असलेलं काही अंतरावर असलेले विद्युत रोहित देखील जळून खाक झालं तर या शेतकर्‍याच्या घरातील विजेचे उपकरणे देखील पूर्णपणे जाळून गेले. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सदर घटनेने मात्र शेतकरी वर्गात प्रचंड घाबराहट पसरली आहे. तरी महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी वर्गांमधून केली जात आहे.

आरडगाव येथे वीज कोसळली
भूसंपादनासाठी ठेवलेल्या रकमेतून 75 टक्के पैसे गायब
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com