<p><strong>अकोले (प्रतिनिधी) - </strong></p><p> अकोले तालुक्यातील 15 ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच पदाची निवडणूक काल शांततेत पार पडली. यात अनेक मोठ्या गावांचा समावेश </p>.<p>आहे. मोग्रस- सरपंच सौ.ज्योती गायकर , उपसरपंच संजय गोडसे, बोरी-, सरपंच राहुल साबळे, उपसरपंच निलेश गंभिरे, धामणगाव पाट,- सरपंच दीपक पारधी, उपसरपंच बाळू भोर, लहित- सरपंच मंगल चौधरी, उपसरपंच-विवेक चौधरी, परखतपुर -सरपंच पद रिक्त, उपसरपंच भारत वाकचौरे, निळवंडे -सरपंच भाऊसाहेब मेंगाळ, उपसरपंच संजय कोकणे, नाचणठाव-सरपंच अंजनाबाई मधे, उपसरपंच मच्छिद्र बर्वे, भोळेवाडी,-सरपंच बाळू उंबरे, उपसरपंच-सुजाता देशमुख, चितळवेढे,-सरपंच श्रीमती ताईबाई पथवे, उपसरपंच-नवनाथ आरोटे, कळंब- सरपंच उत्तम लांडगे, उपसरपंच-श्रीमती शकुंतला कदम, शेरणखेल- सरपंच दीपक पथवे, उपसरपंच प्रकाश कासार, औरंगपूर,-सरपंच पद रिक्त, उपसरपंच- प्रकाश पाचपुते, तांभोळ-सरपंच पद रिक्त, उपसरपंच- सुखदेव लक्ष्मण कडाळे, उंचखडक बुद्रुक - सरपंच श्रीमती सुलोचना भाऊसाहेब शिंदे, उपसरपंच- महिपाल उर्फ बबनराव प्रल्हाद देशमुख, आंबड-सरपंच श्रीमती रेश्मा भास्कर कानवडे, उपसरपंच- नाथु भिका भोर, बदगी - सरपंच -प्रणेश किसन शिंगोटे, उपसरपंच- धिरज दिलीप शिंगोटे, वाघापूर - सरपंच श्रीमती सिमा दत्त लांडे, उपसरपंच-श्रीमती रोहणी संजय औटी, चैतन्यपूर-सरपंच नितिन बाळु डुंबरे, उपसरपंच-महेश भाऊसाहेब गवांदे, जाचकवाडी येथील सरपंच व उपसरपंच पदासाठी होणारी सभा तहकूब करण्यात आली आहे.</p>