Video : रंधा फॉलचे विहंगम, नयनरम्य दृश्य

अकोले | प्रतिनिधी | Akole

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीवर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच 'रंधा फॉल' म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो.

व्हिडिओ - डॉ. सुधीर कोटकर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com