मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले

मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले

अकोले|प्रतिनिधी| Akole

मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले असुन घाटघर येथे या पावसाळ्यातील सर्वाधिक म्हणजे 252 मिलिमीटर (10 इंच) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरण 81 टक्के भरले आहे.तर मुळा धरणाचा पाणीसाठा 61.31 टक्के आणि निळवंडेचा पाणीसाठा 63.91 टक्के झाला आहे.

पाणलोट क्षेत्रातील आजचा पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे-

घाटघर - 252, रतनवाडी - 239, पांजरे - 232, वाकी - 159, भंडारदरा-211

धरणातील पाणी साठा दलघफुमध्ये - (सकाळी 6 वाजता)

भंडारदरा- 8931

निळवंडे- 5317

मूळा- 15940

आढळा- 563

भोजापुर- 271

मुळा नदीचा कोतुळ येथील विसर्ग-11152 क्यूसेक

Related Stories

No stories found.