
अकोले(प्रतिनिधी)
अकोले तालुक्यात निवडणूक झालेल्या 9 ग्रामपंचायत चे आज निकाल जाहीर करण्यात आले. त्यात 9 पैकी 7 सरपंच आपल्या पक्षाचे विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
तर 2 ठिकाणी भाजपचे सरपंच सांगितले जात आहे. 11 ग्रामपंचायती पैकी सोमलवाडी व शिळवंडी या दोन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. 9 ग्रामपंचायत साठी निवडणूक झाली.
आज सरपंच पदाचे निवडुन आलेले उमेदवार
राजाराम भगवंता झडे (वाकी)
गजानन त्रिम्बक कातडे ( गुहिरे)
सुशीला जिजाराम खोकले (अंभोळ)
वनिता मनोहर भांगरे (शेंडी)
अनिता विनायक खाडे (भंडारदरा)
सुरेखा रामदास शेळके (चास)
दशरथ माधव उगले( डोंगरगाव)
अनिता किशोर गोडसे (लहित खु)
सखाराम मनोहर अस्वले (मुरशेत)