शनिवार... 1996 कोरोनाबाधित

शहरात 476 वाढले
शनिवार... 1996 कोरोनाबाधित

अहमदनगर (प्रतिनिधी) - काल शुक्रवारी 1800 आणि आज शनिवारी 1996 संशयितांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज सर्वाधिक 476 कोरोनाबाधित नगर शहरात आढळले. पाथर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित शंभरीपार पोहोचले. भिंगारमध्ये 31 जणांना कोरोनाची बाधा झाली.

नगर शहरात कोरोनाने काल दोघांचा बळी घेतला. शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारापार पोहोचली आहे.

  • आजचे बाधित

  • नगर शहर 476

  • कोपरगाव 202

  • नेवासा 57

  • श्रीरामपूर 193

  • पाथर्डी 140

  • संगमनेर 154

  • अकोले 28

  • राहाता 195

  • नगर तालुका 93

  • शेवगाव 69

  • राहुरी 79

  • कर्जत 25

  • भिंगार 31

  • श्रीगोंदा 69

  • जामखेड 94

  • पारनेर 65

  • परजिल्हा 19

  • परराज्य 02

  • मिलिटरी 05

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com