२१ बोके, एकदम ओके! शिक्षक बँकेच्या सभेत विरोधकांकडून घोषणाबाजी

२१ बोके, एकदम ओके! शिक्षक बँकेच्या सभेत विरोधकांकडून घोषणाबाजी

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा शिक्षक बँकेची १०३ सर्वसाधारण सभा आज (रविवार) सुरू झाली. या सभेत विरोधकांनी ''२१ बोके, एकदम ओके'' अशी घोषणा दिली.

यावेळी सत्ताधारी व्यासपिठासमोर तर विरोधक स्वतंत्रपणे बसले होते. सभेत अधूनमधून घोषणा बाजी सुरु आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय संचालक जाणार नाहीत. सभा शेवटपर्यंत चालवण्याचा निर्धार चेअरमन किसन खेमनर यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com