शिक्षक बँकेची मतमोजणी सुरू, प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

शिक्षक बँकेची मतमोजणी सुरू, प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. २१ संचालकांच्या जागेसाठी रविवारी बँकेच्या निवडणूकीसाठी ९८ टक्के मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

कर्जत : प्रितम गुरव कपबशी १९५०, मिलींद तनपुरे मशाल २४३०, बाळासाहेब तापकिर छत्री ३४२६, विनोद देशमुख नारळ २३९४

नेवासा : संजय कळमकर नारळ २७५९, भारत कोठूळे कपबशी १८३६, रामेश्वर चोपडे छत्री ३२८९, राजू मुंगसे मशाल २३१९.

अकोले : अण्णासाहेब अभाळे छत्री ३४४५, कोंडाजी देशमुख नारळ २३४२, सुभाष बगनर कपबशी १९७९, सविता भरीतकर मशाल २४४१.

श्रीगोंद : राजकुमार इथोप मशाल २५२९, संदीप मोटे छत्री ३४३३, शिवाजी रायकर नारळ 1२३७२, नितीन शेळके कपबशी १८७२.

शेवगाव : बाळकृष्ण कंठाळी कपबशी २००१, रमेश गोरे छ्त्री ३४६५, मिनाक्षी जाधव नारळ २३२०, कल्याण पोटभरे मशाल २४०५.

राहुरी : शिवाजी नवाळ मशाल २७४४, सुभाष भिंगारदिवे कपबशी १८५०, विठठल वराळे नारळ २२४१, गोरक्षनाथ विटनोर छत्री ३३४२, अजय ससे सनई २२.

पाथर्डी : कल्याण कराड हार्मोनियम ७२, कल्याण लवांडे छत्री ३४५५, छाया लोंढे मशाल २५०३, बाप्पासाहेब शेळके कपबशी १८८८, सीताराम सावंत नारळ २२६८.

जामखेड : मल्हारी पारखे कपबशी १९७८, संतोषकुमार राऊत छत्री ३४३४, नारायण लहाने मशाल २४४६, शिल्पा साखरे २३३७.

श्रीरामपूर : नानासाहेब बडाख मशाल २४७८, राजेश बनकर कपबशी २०२२, कल्पना बाविस्कर नारळ २३०४, अशोक रहाटे मोटार गाडी १०, एकनाथ रहाटे ऑटोरिक्षा ८, बाळू सरोदे छत्री ३३६७.

संगमनेरमध्ये १ हजार ११४, नगरमध्ये १८९, पारनेरमध्ये १०४९ तर राहाता तालुक्यात ८६६ मताने गुरुमाऊली तांबे गटाने आघाडी घेतली आहे.

राहाता : राजेंद्र देठे कपबशी १८९१, संजय नळे नारळ २३७४, वैशाली नाईक मशाल २५१९, योगेश वाघमारे छत्री ३४०५.

कोपरगाव : सुभाष गरुड मशाल २४४९, शशिकांत जेजुरकर छत्री ३४९८, रमेश निकम कपबशी १८७७, ज्ञानेश्वर सौंदाणे नारळ २३७८.

पारनेर : तालुका संभाजी औटी २२८५, सुर्यकांत काळे छत्री ३४७६, प्रकाश केदारी अलमारी २९, ऱघुनाथ झावरे कपबशी १८०१, प्रविण ठूबे मशाल २६०७.

नगर : शरद कोतकर मशाल १९८४, संजय धामणे नाराळ २१९५, महेंद्र भनभने छत्री ३१७३, संजय म्हस्के विमान १९, रहिमान शेख कपबशी १८२०.

संगमनेर :योगेश थोरात नारळ २२७२, संतोष भोर मशाल २४१८, भाऊराव राहिज छत्री ३५३२, दिपाली रेपाळ कपबशी १९५७.

गुरुमाऊली तांबे गट छत्री, गुरुमाऊली रोहकले गट मशाल, गुरुकुल नाराळ आणि सदिच्छा कपबशी असे चिन्ह आहेत.

तांबे यांच्या पत्नी अर्चना तांबे जल्लोषात सहभागी होत तांबे यांचे अभिनंदन केले

पहिल्या पाच सर्वसाधारण मतदारसंघाच्या मत मोजणीत तांबे गटाच्या गुरू माऊली मंडळाने सुमारे एक हजार मतांची आघाडी घेतली आहे

पहिल्या टप्प्यात संगमनेर, नगर, पारनेर, कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील सर्व साधारण मतदारसंघातील मतमोजणी

सर्वसाधारणच्या पाच जागांची मतमोजणी अंतिम टप्यात...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com