आठच तळीराम गवसले

गुन्हे दाखल : न्यायालय ठोठावणार दंड
आठच तळीराम गवसले

अहमदनगर (प्रतिनिधी)

सरत्या वर्षाला निरोप देताना व नव्या वर्षाचे (new year) स्वागत करताना राज्य सरकारने लागू केलेल्या करोना, दारू पिऊन वाहन चालविणे यासह अन्य नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री दारू पिऊन वाहन (drink and drive) चालविणाऱ्या आठजणांवर नगर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.

आठच तळीराम गवसले
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणि नगर शहरात ८०० पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात होता. यात रात्रीच्यावेळी दारू पिऊन वाहने चालविणे, वेगात वाहने चालविणे, इतर लोकांना त्रास होईल अशा पध्दतीने वर्तन करणार्यांवर पोलीस वॉच होता.

आठच तळीराम गवसले
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दरम्यान शहर पोलीस वाहतूक शाखेने नगर शहरात ८ तळीरामांवर कारवाई केली असून हे सर्वजण दारू पिवून गाडी चालवत होते. या आठ जणांवर अदखल पात्र गुन्हा केला असून त्यांना न्यायालयात उभे करणार आहे. पूर्वी न्यायालय अशा तळीरामांना दोन हजारांप्रमाणे दंड करत होते. आता सुधारीत मोटार वाहन कायद्यानुसार न्यायालय किती दंड करणार हे पाहवे लागणार आहे.

आठच तळीराम गवसले
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com