मनपाने मनावर घेतले, पण किती दिवस ?

दुसर्‍या दिवशी सावेडी उपनगराकडे मोर्चा || अतिक्रमणे हटविली
मनपाने मनावर घेतले, पण किती दिवस ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कापडबाजारातील (Kapad Bazar) व्यापार्‍यास शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर (Beating) अतिक्रमण (Encroachment Remove) हटविण्याच्या मागणीने जोर धरला. त्यामुळे अचानक जागे झालेल्या महापालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) काल कापडबाजारात (Kapad Bazar) अतिक्रमण हटविल्यानंतर मंगळवारी सावेडी (Savedi) उपनगराकडे मोर्चा वळविला.

पाईपलाईन रस्त्यावरील (Pipeline Roads) यशोदानगरसमोर असलेले पत्र्यांचे अनधिकृत गाळे अतिक्रमण विरोधी पथकाने आज काढले. कारवाईस प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी ही मोहीम केवळ फोटो काढण्यापुरतीच तर मर्यादीत नाही ना, अशी शंका नगरकर व्यक्त करत आहेत!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com