महापालिका पोटनिवडणुकीत भाजपचे परदेशी विजयी

महापालिका पोटनिवडणुकीत भाजपचे परदेशी विजयी
महापालिका

अहमदनगर|Ahmedagar

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (क) पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी हे विजयी झाले आहेत.

त्यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे सुरेश तिवारी, मनसेचे पोपट पाथरे यांचा पराभव केला आहे.

भाजपचे परदेशी यांना 3106, शिवसेनेचे राष्ट्रवादी तिवारी यांना 2589 तर मनसेचे पोपट पाथरे यांना 1751 मते पडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com