कोरोनाची गुढी 1998

जिल्ह्यातील बाधित सव्वा लाखाच्या उंबरठ्यावर
कोरोनाची गुढी 1998

अहमदनगर (प्रतिनिधी) - काल संडेला 2414 रुग्णांचा उच्चांकी आकडा गाठलेल्या कोरोनाने आज सोमवारी 1998 संशयितांना बाधित करत गुढी उभारली. आज सर्वाधिक बाधित नगर शहरात असून कर्जत, नगर, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, शेवगाव तालुक्यांनी शंभरी पार केली. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता सव्वा लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

 • आजचे बाधित

 • नगर शहर 382

 • कोपरगाव 63

 • नेवासा 82

 • श्रीरामपूर 127

 • पाथर्डी 134

 • संगमनेर 118

 • अकोले 82

 • राहाता 124

 • नगर तालुका 150

 • शेवगाव 105

 • राहुरी 128

 • कर्जत 222

 • भिंगार 19

 • श्रीगोंदा 86

 • जामखेड 73

 • पारनेर 86

 • परजिल्हा 21

 • परराज्य 02

 • मिलिटरी 01

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com