अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १ हजार ३३८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ५११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५५ आणि अँटीजेन चाचणीत १७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९४, नगर ग्रामीण २४, संगमनेर ३१, राहाता ३४, कोपरगाव ४५, अकोले ३९, शेवगाव ४७, श्रीरामपूर १४, पारनेर २०, जामखेड २५, पाथर्डी १०, राहुरी ०३, नेवासा ०८, श्रीगोंदा ११, कॅन्टोन्मेंट ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३, अकोले २७, कर्जत ०३, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २२, श्रीगोंदा ०३ नेवासा ०५, पारनेर १२, पाथर्डी ०१, राहाता ९३, राहुरी १५, संगमनेर ११६, शेवगाव ०८, श्रीरामपूर ५१, कॅन्टोन्मेंट ०७ व इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ४०, अकोले ०८, कर्जत १२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०५, नेवासा ११, पारनेर १४, जामखेड १२, पाथर्डी १९, राहाता १३, राहुरी ०८, संगमनेर ०१, शेवगाव १६, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.