VIDEO | नगर अग्नीकांड : आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, दोषींवर कडक कारवाई होणार - प्राजक्त तनपुरे

VIDEO | नगर अग्नीकांड : आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, दोषींवर कडक कारवाई होणार - प्राजक्त तनपुरे

अहमदनगर | Ahmednagar

अहमदनगर (ahmednagar) शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील करोना कक्षाला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये तब्बल १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. १० जणांचा मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. (Ahmednagar District Civil Hospital ICU Fire broke)

दरम्यान या प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpur) यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती तनपुरे यांनी दिले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली का लागली याची माहिती आल्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे

Related Stories

No stories found.