VIDEO | नगर अग्नितांडव : खा. विखेंनी केल्या 'या' मागण्या

VIDEO | नगर अग्नितांडव : खा. विखेंनी केल्या 'या' मागण्या
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील करोना कक्षाला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११ झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ११ जणांचा मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. (Ahmednagar District Civil Hospital ICU Fire broke)

घटनेच्या पार्श्वभूमीवर खा सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचा इशारा देत राज्य सरकारकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com