<p>अहमदनगर (प्रतिनिधी ) </p><p>जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा </p>.<p>अखेरचा दिवस होता. काल दुपारी तीन वाजेपर्यंत 21 संचालकांच्या जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाले असून कर्जत सेवा सोसायटी मतदार संघ, नगर सेवा नगर सेवा सोसायटी मतदार संघ आणि पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघ यासह बिगर शेती मतदारसंघ या चार मतदार संघात निवडणूक लागली आहे.</p>