<p><strong>अहमदनगर l प्रतिनिधी</strong></p><p>जिल्हा बँकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध निघाल्यानंतर चार जागांसाठी शनिवारी मतदान झाले.</p>.<p>दरम्यान, जिल्हा बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे व राष्ट्रवादीचे प्रशांत सबाजी गायकवाड पहिल्या फेरी अखेर सुमारे शंभर मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या सात तालुक्यांची फेरी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात आता दुसऱ्या साथ तालुक्यांची मतमोजणीची फेरी होणार आहे.</p>