<p><strong>अहमदनगर l Ahmednagar </strong></p><p>जिल्हा बँकेवर जामखेड मधून अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाली आहे.</p>.<p>जिल्हा बँक निवडणूक अर्ज माघारच्या अखेरच्या दिवशी जामखेड मतदारसंघातून पिता जगन्नाथ राळेभात यांनी माघार घेतल्याने त्यांचे पुत्र अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाली आहे.</p>