Coronavirus : जिल्ह्यात आज ५३४ रुग्णांची नोंद

File Photo
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ५३४ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये २५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४० आणि अँटीजेन चाचणीत २६९ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - ५८

नेवासा - ५७

शेवगाव - ५५

पाथर्डी - ४६

पाथर्डी - ४५

कर्जत - ३७

श्रीगोंदा - ३६

नगर ग्रामीण - २९

अकोले - २८

राहुरी - २८

श्रीरामपुर - २६

कोपरगाव - २४

मनपा - २२

राहता - २०

जामखेड - १६

इतर जिल्हा - ०७

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com