Coronavirus : जिल्ह्यात आज ५८६ रुग्णांची नोंद, 'या' तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

कुठे, किती रुग्ण?
Coronavirus : जिल्ह्यात आज ५८६ रुग्णांची नोंद, 'या' तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
करोना अपडेट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही. मात्र जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच आहे.

जिल्ह्यात आज ४११ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

जामखेड - ८०

पारनेर - ६४

संगमनेर - ६३

पाथर्डी - ५६

राहाता - ४९

शेवगाव - ४९

अकोले - ३३

नगर ग्रामीण - ३०

कर्जत - २९

नेवासा - २३

श्रीगोंदा - २३

राहुरी - २२

मनपा - १९

कोपरगाव - १६

श्रीरामपूर - १५

इतर जिल्हा - १०

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०५

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com