Corona Update : जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद, 'या' तालुक्यांमध्ये शंभरी पार

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Corona Update : जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद, 'या' तालुक्यांमध्ये शंभरी पार

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे. (Corona update ahmednagar)

आज जिल्ह्यात ७३४ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १०१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ३४८ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १४७

अकोले - १०३

श्रीगोंदा - ८७

पारनेर - ६४

शेवगाव - ४७

कर्जत - ४४

नगर ग्रामीण - ३८

राहुरी - ३८

राहता - ३४

नेवासा - ३१

पाथर्डी - २७

मनपा - २२

कोपरगाव - १८

श्रीरामपूर - १८

जामखेड - १२

इतर जिल्हा - ०४

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com