Corona Update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; संगमनेर टॉपलाच

Corona Update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; संगमनेर टॉपलाच

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ९५३ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) २९३, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २९७ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १९६

पाथर्डी - १०६

पारनेर - ९१

श्रीगोंदा - ७३

राहाता - ६२

नेवासा - ५९

अकोले - ५८

कर्जत - ५२

राहुरी - ४६

नगर ग्रामीण - ४३

मनपा - ४१

शेवगाव - ४०

जामखेड - २९

कोपरगाव - २३

श्रीरामपूर - २३

इतर जिल्हा - २०

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com