करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत किंचितशी घट झाली आहे. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ७७६ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये १५५ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २६० रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती?

अकोले - १३७

संगमनेर - ११८

पारनेर - ७८

श्रीगोंदा - ६९

नेवासा - ५९

शेवगाव - ५०

राहता - ४९

मनपा - ३४

कर्जत - ३४

नगर ग्रामीण - २७

पाथर्डी - २६

इतर जिल्हा - २३

राहुरी - २१

श्रीरामपूर - २०

कोपरगाव - १८

जामखेड - १२

मिलिटरी हॉस्पिटल - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com