Corona update : जिल्ह्यात आज ६५० रुग्णांची नोंद; संगमनेर 'हॉटस्पॉट'

कुठे, किती रुग्ण?
Corona update : जिल्ह्यात आज ६५० रुग्णांची नोंद; संगमनेर 'हॉटस्पॉट'

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज नव्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. मात्र जिल्ह्यात आज रुग्ण संख्येत घट झाली असली तरी नगरकरांची चिंता कायम आहे.

Corona update : जिल्ह्यात आज ६५० रुग्णांची नोंद; संगमनेर 'हॉटस्पॉट'
Video : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..; आमदार लंकेंकडे बोट?

आज जिल्ह्यात ६५० रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ७२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८९ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १८९ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १४४

नगर ग्रामीण - ५०

पाथर्डी - ५०

पारनेर - ४८

अकोले - ४६

मनपा - ३९

नेवासा - ३६

शेवगाव - ३५

कर्जत - ३४

राहुरी - ३१

कोपरगाव - २९

श्रीगोंदा - २८

जामखेड - २५

श्रीरामपूर - २१

राहाता - २०

इतर जिल्हा - १२

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०२

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com