Coronavirus : जिल्ह्यात आज ७६९ रुग्णांची नोंद

'या' तालुक्यांमध्ये शंभराहून अधिक रुग्ण
Coronavirus : जिल्ह्यात आज ७६९ रुग्णांची नोंद
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ७६९ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये २९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८१ आणि अँटीजेन चाचणीत ४५९ रुग्ण बाधीत आढळले.

File Photo
संभाजीराजे छत्रपती उद्या नगर जिल्हा दौऱ्यावर, 'कोपर्डी' पुन्हा चर्चेत

कुठे, किती रुग्ण?

श्रीगोंदा - ११३

जामखेड - १०३

श्रीरामपूर - ८८

अकोले - ६७

संगमनेर - ५८

नेवासा - ५३

कोपरगाव - ५२

पाथर्डी - ४७

पारनेर - ३५

शेवगाव - ३३

कर्जत - २९

राहता - २९

नगर ग्रामीण - २३

राहुरी - २१

मनपा - ०९

इतर जिल्हा - ०९

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com