Coronavirus : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक नवे रुग्ण

Coronavirus : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक नवे रुग्ण

कुठे, किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना (Corona) संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहे.

Coronavirus : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक नवे रुग्ण
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

जिल्ह्यात आज ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४५ आणि अँटीजेन चाचणीत २२९ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

श्रीगोंदा - ७१

पारनेर - ५८

पाथर्डी - ४७

नेवासा - ४०

शेवगाव - ३८

राहुरी - ३७

नगर ग्रामीण - ३२

राहाता - ३०

जामखेड - २६

संगमनेर - २४

कर्जत - २३

मनपा - १६

श्रीरामपूर - १६

अकोले - १३

कोपरगाव - १२

इतर जिल्हा - ०६

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०२

शेवगाव - ३३

पाथर्डी - २९

राहुरी - २९

अकोले - २५

कर्जत - २५

श्रीरामपूर - २३

संगमनेर - २०

जामखेड - १९

नेवासा - १९

राहाता - १९

नगर ग्रामीण - १७

कोपरगाव - १३

मनपा - ०८

इतर जिल्हा - ०७

भिंगार काँटेन्मेंट - ०१

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com