Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक नवे रुग्ण

Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक नवे रुग्ण

कुठे, किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ८९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०९ आणि अँटीजेन चाचणीत २५४ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर - ९३

संगमनेर - ७१

श्रीगोंदा - ३७

पाथर्डी - ३३

राहाता - २९

कर्जत - २६

शेवगाव - २६

अकोले - २२

राहुरी - १९

नगर ग्रामीण - १७

नेवासा - १७

जामखेड - १५

कोपरगाव - १४

इतर जिल्हा - १३

श्रीरामपूर - १०

मनपा - ०९

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com