शिक्षकांचे एक दिवसीय आंदोलन

काळ्या फिती लावून सरकारचा निषेध
शिक्षकांचे एक दिवसीय आंदोलन

अहमदनगर | प्रतिनिधी

शिक्षकांच्या (Teachers) विविध प्रश्न, मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या (Maharashtra State Teachers Council) वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिक्षकांनी काळ्या फित (black ribbons) लावून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शिक्षणाधिकारी रामदास हराळ (Education Officer Ramdas Haral) यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्राचार्य सुनील पंडित (Sunil Pandit), बाबासाहेब बोडखे (Babasaheb Bodhkhe) यांच्या सहशिक्षक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com