'ते' 7 मृत्यू : मनपा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन चौकशीसाठी पोहचले

'ते' 7 मृत्यू : मनपा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन चौकशीसाठी पोहचले

अहमदनगर (प्रतिनिधी ) -

नगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सात करोना बधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब आज सकाळी समोर आली.

नगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांपाठोपाठ आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा आणि मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे

'ते' 7 मृत्यू : मनपा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन चौकशीसाठी पोहचले
नगरमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्णांचा मृत्यू : पोलिसांकडून चौकशी सुरू

यांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी चौकशीसाठी संबंधित खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवले असली माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या चौकशीनंतर संबंधित प्रकारास संदर्भात जिल्हा प्रशासन खुलासा करणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com