जिल्ह्यात आणखी 18 रुग्ण करोना बाधित
सार्वमत

जिल्ह्यात आणखी 18 रुग्ण करोना बाधित

आतापर्यंत 794 रुग्णांची करोनावर मात

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री 8 वाजता आणखी 18 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले.

भिंगार 02, नगर शहर 05, श्रीरामपूर 03, श्रीगोंदा 03 (घोगरगाव 02, सांगवी दुमाला 01), कर्जत 01 ( नांदगाव), राहुरी 01 (गुहा), अकोले 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सध्या 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 33 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे तर 794 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 1439 वर पोहचली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com