
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील दुय्यम कारागृहामध्ये असलेल्या एका आरोपीने टाचणीसारख्या वस्तुने अंगावर ओरखडे ओढत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दुमारास घडली.
शहरातील दुय्यम कारागृह (जेल) मधील बॅरेक नं. 4 मध्ये अंड्या उर्फ अक्षय आबासाहेब खंडागळे (वय 22, रा. भिमनगर, वार्ड. नं. 6, श्रीरामपूर) याला ठेवण्यात आले आहे. जेलमध्ये असताना त्याने तेथील पोलीस कर्मचार्यांना, आम्हा दोघा भावांना वेगळे का केले? मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईन, असे म्हणत टाचणीसारख्या टोकदार वस्तूने (पान 4 वर)