दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार

या तालुक्यातील घटना
दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील घारी (Ghari) शिवारात पांढर्‍या रंगाची मारुती डिझायर (क्रं. एमएच-15 एचक्यु-9081) कारची (Car) आयशर टेम्पोला (Tempo) धडक बसून ती दुभाजकावर (Accident) धडकली. त्यात एक जण ठार (Death) झाला. दरम्यान याच ठिकाणी ऊसाची बैलगाडी आणि 407 टेंपो यांची धडक होऊन त्यात एक बैल (Bull) जागीच ठार झाला.

दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार
अमृतसागर दूध संघ निवडणुकीत 'यांचा' झाला दणदणीत विजय

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील घारी (Ghari) शिवारात एका पाठोपाठ दोन अपघात (Accident) झाले आहे. पहील्या अपघातात (Accident) सकाळी टाटा 407 टेंपो आणि काळे कारखान्याची ऊस घेऊन जाणारी टायर बैलगाडी यांच्यात धडक झाली. या दुर्घटनेत एक बैल जागीच ठार (Death) झाला आहे. तर गाडीवरील महिला व मुलगा जखमी (Injured) झाले आहे. ही बैलगाडी नांदगाव (Nandgav) तालुक्यातील पिंप्री येथील आहे.

दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार
वांबोरी फाट्याजवळ आढळला जळालेला मृतदेह

दुसरा अपघात मारुती डिझायर कार घारी शिवारात सदगुरूकृपा पेट्रोल पंपाजवळ दुभाजकावर धडकली. त्यात चालकाचे निधन झाले आहे.

दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार
नगर, पाथर्डी, राहुरी तालुक्यातील पाणी दुषित
दोन विचित्र अपघातात बैलासह एक ठार
आळेफाटा येथून चोरी झालेल्या मोबाईलची परदेशात विक्री

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com