नारायणगव्हाण येथील युवकाने लॉजमध्ये केली आत्महत्या! कारण...

नारायणगव्हाण येथील युवकाने लॉजमध्ये केली आत्महत्या! कारण...

पारनेर | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील नारायणगव्हाण येथील एका युवकाने ढोकी येथील एका लॉजमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना काल (मंगळवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धांत भगवान दरेकर (वय 22, रा. नारायण गव्हाण ता. पारनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत कैलास भाऊसाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com