अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील बेलापूररोडवर जयविजय सर्व्हीस स्टेशनजवळ पहाटेच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
श्रीरामपुरात दोन मोटारसायकलची चोरी

शहरातील बेलापूररोडवर जयविजय सर्व्हीस स्टेशनजवळ पहाटेच्या दरम्यान चांदनी सोपान भोसले (वय 4) या चिमुकलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन माहिती घेतली. मात्र हा अपघात नेमका कधी झाला याची माहिती मिळू शकली नाही.

अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्त

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली होती.

अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
टँकर पलटी होताच नागरिकांची डिझेलसाठी धावपळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com