जिल्ह्यात आज ९३ रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्यात आज ९३ रुग्ण करोनामुक्त

आज त्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यातील ९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामध्ये अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्त रुग्णाची संख्या १३८४ इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com