जिल्हयात आज ८५ रूग्णांची नव्याने भर
सार्वमत

जिल्हयात आज ८५ रूग्णांची नव्याने भर

१२३४ रुग्णांवर उपचार सुरू

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात नव्याने ८५ रूग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता १२३४ इतकी झाली आहे.

आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

नेवासा -भेंडा बु 1,नेवासा खु 1,नेवासा 1, कुकाणा 1

राहुरी - वांबोरी 1,

जामखेड -खाडे नगर 1

राहता - राहता 2, शिर्डी 2, दाढ बु 2

भिंगार - सदर बाजार 1, नेहरू कॉलनी 1, कॅन्टोन्मेंट

हॉस्पिटल 1, महात्मा कॉलनी 1

कर्जत - राशीन 6, नागापुर 1, पिंपळवाडी 2, थेरवडी 1

नगर शहर - गायकवाड मळा चिंतामणी हॉस्पिटल मागे 2, मिल्ट्री हॉस्पिटल 4, बोरुडे मळा 1

अकोले - राजूर 2, निंब्रळ 1, माणिक ओझर 10, वागेस 1,

कोपरगाव - कोपरगाव शहर 1

पाथर्डी - शेवाळे गल्ली 11, रंगार गल्ली 2, नाथ नगर 1, वामनभाऊ नगर 2, पागोरी पिंपळगाव 1

संगमनेर - पावबाकी रोड 2, महात्मा फुले नगर 1, पेमगिरी 5, दाढ 1, विद्यानगर 2, सुतारगल्ली 1, गहीडेकर मळा 1, घोडेकर मळा 1, खर्डी 1, रायते 1, निमगाव पागा 1

अकोले - बाडगी बेलापुर 1, कोतुळ 1,

श्रीगोंदा - पिंपळगाव पिसा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हयात आतापर्यंत २७२१ रुग्ण बरे झाले असून १२३४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर ५४ जणाचा यात मृत्यु झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com