जिल्हयात आज आढळले ८४ नवे रुग्ण
सार्वमत

जिल्हयात आज आढळले ८४ नवे रुग्ण

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३७१ इतकी झाली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३७१ इतकी झाली आहे. 84 corona paitent raise in ahmednagar district

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, पाथर्डी ०२, नगर ग्रा. ०६, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, राहुरी ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com