देवठाण येथील 80 वर्षांची वृद्ध महिला करोना बाधित
सार्वमत

देवठाण येथील 80 वर्षांची वृद्ध महिला करोना बाधित

मागील आठवड्यात करोना बाधित महिला आढळली होती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

देवठाण (वार्ताहर) - अकोले तालुक्यातील देवठाण येथे मागील आठवड्यात करोना बाधित महिला आढळून आली होती. तिच्या संपर्कात आलेल्या 80 वर्षांची वृद्ध महिलेचा करोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com