जिल्हयात आज नव्या ७० रुग्णांची भर
सार्वमत

जिल्हयात आज नव्या ७० रुग्णांची भर

सध्या १३२७ रुग्णावर उपचार सुरू

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ०५, नेवासा तालुका ०२, राहाता ११, राहुरी ०७, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नगर शहर ११, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, भिंगार १०, कर्जत ०२, अकोले तालुका ०१, नांदेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com