नगर जिल्ह्यातील 62 रुग्णांची कोरोनावर मात
सार्वमत

नगर जिल्ह्यातील 62 रुग्णांची कोरोनावर मात

322 करोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरु

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील 62 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अकोले 07, नगर ग्रामीण 08,मनपा 14,नेवासा 01, पारनेर 04 राहाता 02, संगमनेर 15, शेवगाव 06, श्रीगोंदा 02 आणि श्रीरामपूर येथील 03 रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत करोना मुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 728 झाली आहे. तर 322 करोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com