Corona
Corona
सार्वमत

दाढ बुद्रुक मध्ये आणखी ६ करोना बाधित

१५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा

Nilesh Jadhav

लोणी - राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक मध्ये आणखी ६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. रुग्णाची संख्या ७ झाली आहे. तसेच १५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

प्रांताधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारींनी दिली दाढ येथे भेट दिली असून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com