नगर : आज ५४ करोना बाधितांची नव्याने भर
सार्वमत

नगर : आज ५४ करोना बाधितांची नव्याने भर

रुग्णांची एकूण संख्या ३८१७ झाली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे.

पहा आपल्या भागातील रुग्ण किती.

नेवासा : कुकाना 7, शिरसगाव 1, नेवासा खुर्द 3,

संगमनेर : रायतेवाडी 1,सावरगाव 3, राजश्री हॉटेल घारगाव1

श्रीगोंदा : खरातवाडी 1, शनी चौक 1, जनगळेवाडी 1, पारगाव 2, शेंडगेवाडी 1, बेलवंडी कोठार 1, काष्टी 3

कोपरगाव : पडेगाव 4, सुरेगाव 1, गांधीनगर 2

पाथर्डी : नवनाथ पाथर्डी 1, कोरडगाव 1, जिरेसाल गल्ली 5, वामनभाऊ नगर 1, कासार गल्ली 1, शेवाळे गल्ली 1

अहमदनगर महापालिका : पंकज कॉलनी 1, ज्ञानप्रा हॉस्टेल 1, शिवाजी नगर 1, पाईपलाईन रोड 1, सावेडी 1, बालिकाश्रम रोड 2, गुलमोहर रोड 1

नगर ग्रामीण : सारोळा कासार 1,

पारनेर : नांदूर पठार 1

बीड : आष्टी- लोणी सय्यद मिर 1

जिल्हयात आतापर्यंत २४१८ रुग्ण बरे झाले असून १३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर ५३ जणांना यात मृत्यु झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com