जिल्हयातील करोना बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ
सार्वमत

जिल्हयातील करोना बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ

एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे.

यामध्ये नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा 1, सोनई 2, भिंगार येथील ब्राम्हणगल्ली 3, नेहरुचौक 3, माळीगल्ली 2, गवळीवाडा 4, कुंभारगल्ली 1, घासगल्ली 1, मोमिनगल्ली 1, विद्याकॉलनी 1, शुक्रवार बाजार 2, कॅंटॉनमेंट चाळ 1, सरपनगल्ली 3, पंचशिल नगर 1, काळेवाडी 1, आंबेडकर कॉलनी 1, भिंगार 1, राहुरी तालुक्यातील वरवंडी 2, वांबोरी 1, राहुरी 1, राहुरी बु. 1, अकोले तालुक्यतील पेंडशेत 1, धुमाळवाडी 1, बहिरवाडी 3, देवठाण 1, पारनेर तालुक्यतील कान्हुर पठार येथे 1, नगर शहरतील एचडीएफसी बँकेजवळ 2, केडगाव २, बागडपट्टी 1, भवानीनगर 1, प्रेमदानचौक 1, नगर ग्रामीण भागातील टाकळी खातगाव 1, बु-हाणनगर 2, विळद 3 रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com