नगरमध्ये ५३६ रुग्ण करोनामुक्त
सार्वमत

नगरमध्ये ५३६ रुग्ण करोनामुक्त

आज त्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयातील आज ५३६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आतापर्यंत ११६६१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. Corona patient discharge in Ahmednagar

आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मनपा १५७, संगमनेर ३८, राहाता २६, पाथर्डी२९, नगर ग्रा.४९, श्रीरामपूर १४, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २५, श्रीगोंदा १५, पारनेर २८, अकोले ७, राहुरी १५, शेवगाव ३५, कोपरगाव १५, जामखेड २६, कर्जत ३५, मिलिटरी हॉस्पिटल १ व इतर जिल्हा १ रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com