आज जिल्ह्यात आढळले ४७ करोनाबाधित
सार्वमत

आज जिल्ह्यात आढळले ४७ करोनाबाधित

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८२ इतकी झाली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८२ इतकी झाली आहे. Corona Update Ahmednagar

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७, पाथर्डी ०३, नगर ग्रा. १०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com