नगर - जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात
Corona

नगर - जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात

आतापर्यंत ७७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहे

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील ४६ रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com